ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
भाग २ : शुभ्र काश्मिर
अतुल्य! भारत" ह्या मालिकेतला दुसरा भाग "शुभ्र काश्मिर" मी आपल्या पुढे सादर करत आहे. ह्यामध्ये मी काश्मिरची हिवाळ्यातली काढलेली प्रकाशचित्रे प्रदर्शित करीत आहे.
जम्मू आणि काश्मीर
जम्मू आणि काश्मीर
काश्मीर विद्यापीठ
जम्मू आणि काश्मीर राज्यातील एक विद्यापीठ.
काश्मीरी साहित्य
काश्मीरी साहित्य विषयक माहिती.
गिलगिट
गिलगिट : वायव्य काश्मीरमधील पूर्वीचा डोंगराळ जिल्हा. क्षेत्रफळ ८,०६० चौ. किमी. लोकसंख्या ३९,५२१ (१९४१). यापैकी काही भाग १९३४ मध्ये ब्रिटिशांनी रशियाच्या धास्तीने काश्मीरच्या महाराजाकडून दडपणाने भाडेपट्ट्याने घेऊन तेथे फौजफाटा ठेवला. बाकीचा गिलगिट वझारत म्हणजे हल्लीचा अस्तोर जिल्हा.
दल सरोवर
दल सरोवर : जम्मू व काश्मीर राज्यातील एक महत्त्वाचे सरोवर. हे श्रीनगरच्या ईशान्येस असून याची लांबी ८·४ किमी. व रुंदी ४ किमी. आहे. हे एक प्रसिद्ध रमणीय ठिकाण असून सरोवराकाठच्या मोहक हिरव्या निसर्गाचे पाण्यातले प्रतिबिंब मन प्रसन्न करते. लालसर चिनार, गगनचुंबी सोनेरी पॉप्लर वृक्ष, रक्तरंगी लव्हाळे यांच्या अप्रतिम सौंदर्यामुळे सरोवरकाठचा परिसर मनाला सुखावतो. सरोवराकडून शहराकडे पाहता डावीकडील तख्त–इ–सुलेमान टेकडी आणि उजवीकडील हरी पर्वत यांच्यामध्ये श्रीनगर वसले आहे.
शाल
अंगावर परिधान करण्याचे वा लपेटून घ्यावयाचे हे वस्त्र सामान्यतः आयताकार असते.
सांस्कृतिक भारत : जम्मू आणि काश्मीर (पूर्वार्ध)
जम्मू आणि काश्मीरचे भौगोलिक क्षेत्रफळ 2,22,236 चौरस किमी इतके आहे. राज्याची राजधानी श्रीनगर तर हिवाळी राजधानी जम्मू ही आहे.
English to Hindi Transliterate